संस्कृत शिकण्यास बंधुजन शोधित आहोत
सर्वांना नमस्कार असो।
कोणी आहे जो संस्कृत शिकण्याकरिता उद्युक्त आहे।मराठीत आपल्या सुधार व्हावण्यास अन आपली वाणी अधिकाधिक स्वच्छ व्होवो तथा शब्दसंग्रहात हि वाढ व्होवो यास्तव आम्ही संस्कृताचे अध्ययनास आरंभ केले होते।परंतु या मार्गावर आम्ही एकाकी असण्याकारणात् आमुच्या दैनंदिन जीवनात फारसे उत्साह तिष्ठत नाही असे आम्हास अधुना भासते।भणोन आपले साहचर्य अपेक्षित आहे। आपण हे मनोगत वाचले एतदर्थ आपले आभार। लेखन इथे पूर्ण करितो।